Monday, June 6, 2011

तंबूला आग लावून मला मारण्याचा प्रयत्न होता ! - प.पू. रामदेवबाबा



*५ सहस्त्र आंदोलक बेपत्ता 

* महिलांचे कपडे फाडून अत्याचार 

* सर्वोच्च न्यायालयाची केंद्रशासनाला नोटीस

 नवी दिल्ली, ६ जून (वृत्तसंस्था) - ४ जूनच्या रात्री पोलीस आंदोलन थांबवण्यासाठी नव्हे, तर मला मारण्यासाठी आले होते. त्यांना मला मंचावर बाँब फेकून मारायचे होते. पोलिसांनी एकदा नव्हे, तर तीन वेळा तंबूला आग लावली. ही आग विझवणार्‍यांना त्यांनी तेथून पिटाळून लावले. यावरून पोलिसांना माझ्यासह आंदोलकांना जाळून मारायचे होते, असेच स्पष्ट होते. मला काँग्रेसवाल्यांच्या अशा अत्याचारांनी नाही, तर राष्ट्रासाठी मरायचे आहे. या पो [...]



Thanks, Admin,

No comments:

Post a Comment